शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

विज्ञान प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा लागणार कस

By admin | Published: July 10, 2017 12:29 AM

नाशिक : अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत विज्ञान शाखेसाठी महाविद्यालयांक विद्यार्थ्यांचा अधिक ओढा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत नाशिक शहर व देवळाली छावणी परिषद भागातील विज्ञान शाखेसाठी नामांकित वेगवेगळ्या महाविद्यालयांक डे विद्यार्थ्यांचा अधिक ओढा असून, शहरातील विज्ञान शाखेच्या उपलब्ध जागांपेक्षा प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने सोमवारी जाहीर होणाऱ्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमधील विज्ञान शाखेच्या नऊ हजार ४४० जागांसाठी ११ हजार ७८१ अर्ज प्राप्त झाले असून, उपलब्ध जागांपेक्षा तब्बल दोन हजार ३४१ अधिक अर्ज विद्यार्थ्यांनी अर्ज केले असल्याने विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेत प्रवेशासाठी कस लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. विज्ञान शाखेखालोखाल वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांनी पसंती दिली असून, वाणिज्यच्या आठ हजार ४८० जागांसाठी ९ हजार ३४६ अर्ज प्राप्त झाले असून, उपलब्ध जागांपेक्षा ८६६ अधिक विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज केले आहेत, तर कला आणि एचएससीव्हीसी शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल घटला असून, कला शाखेच्या पाच हजार २०० जागांसाठी