शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

दलितवस्ती कामांचा दर्जा राखण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 11:31 PM

दलितवस्तीची कामे दर्जेदार करण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न असल्याने या कामांकडे लक्ष देऊन दलितवस्ती कामांचा दर्जा सुधारण्यासाठी गुणवत्तेकडे लक्ष द्यावे, असे आदेश जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद समाज कल्याण सभेत विविध विषयांवर चर्चा

नाशिक : दलितवस्तीची कामे दर्जेदार करण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न असल्याने या कामांकडे लक्ष देऊन दलितवस्ती कामांचा दर्जा सुधारण्यासाठी गुणवत्तेकडे लक्ष द्यावे, असे आदेश जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिले.जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीची सभा सभापती चारोस्कर यांच्या अध्यतेखाली झाली. यावेळी दलितवस्ती कामाचा आढावा घेताना दर्जायुक्त कामे करण्याची अपेक्ष चारोस्कर यांनी व्यक्त केली. दलितवस्तीची कामे निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी असतात ही कामे चांगल्या दर्जाची व्हावी, कामाची गुणवत्ता राखली जावी यासाठी गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी यांनी कामांवर नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.दलितवस्ती कामांचे प्रस्ताव २५ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याबाबत सूचना करण्यात आल्या तर यानंतर आलेले प्रस्तावच स्वीकारले जाणार नसल्याचे चारोस्कर यांनी जाहीर केले.याप्रसंगी प्रभारी समाज कल्याण अधिकारी नीलेश पाटील यांनी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व योजना राबविण्याबाबत संबधिंतांना सूचना केल्या. सभेस वनविभागाचा आढावा सोनाली जाधव यांनी मांडला. यावेळी त्यांनी वनविभागाच्या योजनांची माहितीही दिली.याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर, सुरेश कमानकर, यशवंत शिरसाठ, कन्हू गायाकवाड, वनिता शिंदे आदी उपस्थित होते.हायस्मास्टच्या देखभाल दुरुस्तीच्या सूचनासन २०१३-१४ ते २०१७-१८ या वर्षात २९२ हायस्मास्टची कामे करण्यात आलेली होती त्यापैकी बंद असलेल्या कामांचा आढावा घेण्यात येऊन बंद हायमास्टची देखभाल दुरुस्ती संबंधित ग्रामपंचायतीने करण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या. वनअनुदानाबाबत सन २०१७-१८ मध्ये १.६५ लक्ष इतका अल्पनिधी असल्याने कोणते काम घ्यावे याबाबत शंका उपस्थित करण्यात आली. जादा निधी मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी आणि वनविभागाशी पत्रव्यवहार करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashikनाशिक