शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 12:56 AM

वणी : नाशिकच्या इंदिरानगर येथील फायनान्स कंपनीतील प्रमुख व्यवस्थापकाने कृष्णगाव येथे विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपविली. सुसाईड नोटमधे कंपनीतील तीन प्रतिनिधींचा उल्लेख असल्याने त्यांचेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वणी : नाशिकच्या इंदिरानगर येथील फायनान्स कंपनीतील प्रमुख व्यवस्थापकाने कृष्णगाव येथे विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपविली. सुसाईड नोटमधे कंपनीतील तीन प्रतिनिधींचा उल्लेख असल्याने त्यांचेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वणी-कृष्णगाव रस्त्यावर शनिवारी (दि.९) सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याठिकाणी विषारी औषधाची रिकामी बाटली आढळून आली. सदर इसमाची माहिती संकलीत केली असता नितेश दिनेश चन्द्रात्रे (रा. महाराणा प्रताप चौक, सिडको) येथील असुन ते सनुश्री लिमीटेड कंपनीत स्टेट हेड व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. डिपाॕजीट अगेन्स्ट लोन अशी कार्यप्रणाली या कंपनीची असल्याची माहीती पुढे आली. तिघा संशयितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बदनामीमुळे कृत्य?चौकशी अंती चन्द्रात्रे यांची सुसाईड नोट पोलीसांना मिळाली. त्यात गौरव करकरे , जय थोरात व गौरव वाणी या तीन प्रतिनिधींनी कागदपत्र गहाळ करुन चन्द्रात्रे यांनी २० लाख रुपये काढून घेतले असा आरोप केला होता. याचा मनस्ताप चन्द्रात्रे यांना झाला व बदनामी सहन न झाल्याने त्यांनी जीवनयात्रा संपविली, अशी प्राथमिक माहिती समोर आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी