शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

मातोश्री महाविद्यालयातील विद्यार्थ्याची आत्महत्त्या

By admin | Published: December 24, 2015 12:17 AM

मातोश्री महाविद्यालयातील विद्यार्थ्याची आत्महत्त्या

नाशिक : ओढा परिसरातील मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि़२३) सकाळच्या सुमारास नाशिकरोड परिसरात घडली आहे़ मयत विद्यार्थ्याचे नाव दिपक नंदलाल सानप (१९, रा. विद्यादर्शन सोसायटी, माळी कॉलनी) असे आहे़ ओढा येथील मातोश्री महाविद्यालयातील विद्यार्थी दीपक सानप हा पदविकेच्या अखेरच्या वर्षात होता़सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन त्याचे आत्महत्त्या केली़ त्याचे वडील नंदलाला सानप हे रेल्वेमध्ये कार्यरत असून नंदूरबार येथे राहतात. तर मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी नाशिकरोडमध्ये भाडेतत्त्वावर फ्लॅट घेऊन दिला होता़ त्याठिकाणी तो एकाटाच राहत होता़दीपकने आत्महत्या करण्यापुर्वी बहिणीला फोन करून आपण जीवन संपवत असल्याचे सांगून लगेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नाशिकरोड पोलीसांनी सांगितले. दरम्यान आत्महत्त्येचे निश्चित कारण समजू शकले नसून या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल केला आहे़ या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार व्ही. जी. भोईर करीत आहेत.(प्रतिनिधी)नाशिक : म. वि. प्र. समाज, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण नाशिक विभागीय मंडळ व माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी कृतीपत्रिका आराखडा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.