शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
3
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
4
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
5
"अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
7
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
8
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
9
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
10
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
11
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
12
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
13
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
14
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
16
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
17
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
18
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
19
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
20
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला

मऱ्हळ खुर्दच्या सरपंचपदी सुजाता घुगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:24 AM

मऱ्हळ खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत येथे सात जागांपैकी दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर पाच जागांसाठी दुरंगी लढत झाली होती. ...

मऱ्हळ खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत येथे सात जागांपैकी दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर पाच जागांसाठी दुरंगी लढत झाली होती. येथील सरपंचपद हे नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी राखीव होते. सरपंच व उपसरपंच निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पगारे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक एम. यू. मोढे यांच्या उपस्थितीत विशेष बैठक पार पडली. यात सरपंचपदासाठी सुजाता घुगे, उपरसरपंचपदासाठी अशोक पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. निर्धारित वेळेत दोन्ही पदांसाठी एक अर्ज आल्याने सरपंचपदी घुगे, तर उपसरपंचपदी पवार यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पगारे यांनी केली. बैठकीस ग्रामपंचायत सदस्य नामदेव दत्तू कुटे, किरण रंगनाथ कुटे, आशा चंद्रकांत कुटे, संगीता विलास पवार, चंद्रकला बाळासाहेब शेळके आदींसह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो - ०२ मऱ्हळ सरपंच

सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ खुर्दच्या सरपंचपदी सुजाता घुगे, तर उपसरपंचपदी अशोक पवार यांची बिनविरोध झाली. त्याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ.