नाशिक : संपूर्ण भारतीय बनावटीचे ब्राह्मोस क्षेपणास्त्र हवाई दलाच्या सुखोई लढाऊ विमानांवर बसविण्याचे तंत्र यशस्वी झाल्याने या क्षेपणास्त्राचा हवेतून अचूक मारा करून शत्रूचा थरकाप उडविण्याची क्षमता भारतीय हवाई दलाच्या आवाक्यात आली आहे.अडीच हजार किलो वजनाचे ब्राह्मोस क्षेपणास्त्र हवाई दलातील ‘एसयू-३० एमके आय’ लढाऊ विमानावर बसविण्याचे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक काम हिंदुस्तान एअरोनॉटिक्सच्या ओझर कारखान्याने फत्ते केले. (पान ७ वर)
सुखोईवर ब्राह्मोस क्षेपणास्त्र स्वार
By admin | Published: June 26, 2016 12:41 AM