शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
4
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
5
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
6
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
8
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
9
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
10
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
11
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
12
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
13
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
14
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
15
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
17
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
18
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
19
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
20
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

नाशिककरांचा वर्षा पर्यटनाचा रविवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 1:42 AM

कोरोनाचे संक्रमण अन् मागील चार महिने कडकडीत असलेले लॉकडाऊन यामुळे जेरीस आलेल्या नाशिककरांनी रविवारची सुटी पावसाळी पर्यटनासाठी सार्थकी लावल्याचे चित्र शहराच्या वेशीलगत बघावयास मिळाले. सोमेश्वर मंदिराजवळ असलेल्या गंगापूर शिवारातील दुधस्थळी धबधब्याच्या परिसरात पर्यटकांची झुंबड उडाली होती.

ठळक मुद्देगोदाकाठी बघ्यांचे फोटोसेशन : दुधस्थळी धबधब्यावर गर्दी

नाशिक : कोरोनाचे संक्रमण अन् मागील चार महिने कडकडीत असलेले लॉकडाऊन यामुळे जेरीस आलेल्या नाशिककरांनी रविवारची सुटी पावसाळी पर्यटनासाठी सार्थकी लावल्याचे चित्र शहराच्या वेशीलगत बघावयास मिळाले. सोमेश्वर मंदिराजवळ असलेल्या गंगापूर शिवारातील दुधस्थळी धबधब्याच्या परिसरात पर्यटकांची झुंबड उडाली होती.नाशिककर पावसाळी पर्यटनासाठी आज घराबाहेर पडल्याचे दिसून आले. आऊटिंगला जात विरंगुळा म्हणून नागरिकांनी गंगापूर धरण परिसर, काश्यपी धरण, वाघेरा घाट, त्र्यंबकेश्वर, पहिने, पेगलवाडी, वैतरणा, इगतपुरी, भावली इतकेच काय तर खंडोबा टेकडीच्या परिसरातही पर्यटकांनी हजेरी लावली.सहकुटुंब सेल्फीकोरोनामुळे पावसाळी पर्यटनावर सध्या बंदी असली तरी नाशिककर घरांमध्ये बसून कमालीचे कंटाळलेले झाल्याने विरंगुळा म्हणून सोमेश्वरजवळील दुधस्थळी धबधबा गाठण्याचा मोह आवरू शकले नाहीत. पावसात ओलेचिंब होत भाजलेले मक्याचे कणीस खात धबधब्याच्या परिसरात तसेच गोदावरी काठालगत सहकुटुंब सेल्फीसेशन करत नाशिककरांनी संडे चांगलाच एन्जॉय केला.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस