शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

सुरगाणा येथे लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 5:36 PM

सुरगाणा : येथे कोरोना पॉझििटव्ह रु ग्णात वाढ झाल्याच्या पाशमीवर येथील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र बंदचा कालावधी वाढवायचा कि ठराविक वेळ देऊन दुकाने सुरू करावीत याबाबत स्थापन करण्यात आलेली समतिी जनतेचा कौल घेऊन शुक्र वारी घेण्यात येणार्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

सुरगाणा : येथे कोरोना पॉझििटव्ह रु ग्णात वाढ झाल्याच्या पाशमीवर येथील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र बंदचा कालावधी वाढवायचा कि ठराविक वेळ देऊन दुकाने सुरू करावीत याबाबत स्थापन करण्यात आलेली समतिी जनतेचा कौल घेऊन शुक्र वारी घेण्यात येणार्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.सुरगाणा येथे पिहला कोरोना पॉझििटव्ह निघाल्यापासून आत्तापर्यंत कोरोना संसर्गाचा प्रार्दुभाव झालेल्यांची संख्या नऊ झाली आहे. सद्यस्थितीत येथील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या 44 जणांपैकी 9 जण पॉझििटव्ह आहेत. तर 13 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बुधवारी सकाळी सोडण्यात आले आहे. 22 जण कॉरंटाईन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या निगराणी खाली असून त्यांचे स्वॅब घेऊन तपासणी करीता पाठविण्यात आले आहे. एक दोन दिवसात त्यांचा अहवाल प्राप्त होईल. सध्या कॉरंटाईन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या निगराणी खाली 9 पॉझििटव्ह रु ग्ण तर स्वॅब घेतलेले 22 असे एकूण 31 जण आहेत. यात महिला व बालकांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या