नाशिक : सुरगाणा धान्य घोटाळ्याप्रकरणी एका पुरवठा अधिकाऱ्यासह आठ तहसिलदारांची निर्दोेष असल्याचे मॅटच्या सुनावणीत सोमवारी स्पष्ट करण्यात आले. सुरगाणा धान्य घोटाळ्याप्रकरणी जिल्ह्यातील एका पुरवठा अधिकाऱ्यासह आठ तहसिलदारांना निलंबित केल्याची घोषणा अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केली होती. यानंतर निलंबित सर्वजणांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. सोमवारी मॅटमध्ये अंतिम सुनावणी होवून नऊ जण निर्दोष असल्याचे जाहीर करण्यात आले.
सुरगाणा धान्य घोटाळा, नऊ जण निर्दोष
By admin | Published: October 19, 2015 11:56 PM