शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘आरटीओ’ एजंट मनाईला स्थगिती

By admin | Published: January 30, 2015 12:45 AM

‘आरटीओ’ एजंट मनाईला स्थगिती

नाशिक : प्रादेशिक परिवहन आयुक्तांनी राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना पाठविलेल्या पत्रानुसार आरटीओ कार्यालयात एजंट, तसेच अनधिकृत व्यक्तींना येण्यास बंदी घालण्यात आली आहे़ याविरोधात नागपूर येथील नाशिक मोटर ओनर्स रिप्रेझेंटेटिव्ह युनियन, तसेच वाहन मालक संघटनेने बुधवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होऊन आयुक्तांच्या पत्राला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे़.परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी राज्यातील सर्वच प्रादेशिक परिवहन कार्यालय आवारात आरटीओ एजंटला बंदी घालण्यात यावी, असे परिपत्रक राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना पाठविले आहे.या पत्राची अंमलबजावणीसाठी १७ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती़ त्यानुसार राज्यातील सर्वच प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील एजंटांनी आयुक्तांनी पाठविलेले पत्र वा आदेशाला स्थगिती मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले होते़ नाशिकचे प्रतिनिधी तेजिंदरसिंग मनमोहनसिंग बिंद्रा यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली़ होती, तर नागपूर येथील मोटर ओनर्स रिप्रेझेंटेटिव्ह युनियन, तसेच वाहन मालक संघटनेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती़ यामध्ये म्हटले होते की, वाहन मालकांना प्रत्येक कामासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात येणे वेळेअभावी परवडणारे नाही़ यामुळे आमच्या वतीने एजंटांची नेमणूक केली असता त्यांना काम करू देण्यात हरकत नसावी़ या याचिकेवर आज सुनावणी होऊन न्यायालयाने आयुक्तांच्या पत्रकास स्थगिती दिली़ यामुळे मोटर ओनर्स रिप्रेझेंटेटिव्ह युनियन, वाहन मालक संघटनेचे प्रतिनिधी व एजंटांमध्येही आनंदाचे वातावरण असल्याचे बिंद्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आहे़