शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

स्वराज्य परिवार पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 3:00 PM

स्वराज्य परिवार पुरस्कार सोहळा राजामाता मंगल कार्यालय येथे नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी स्वराज्य परिवाराचे संस्थापक शिवचिरत्रकार भाऊसाहेब नेहरे तर प्रमुख अतिथी म्हणून स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थवील, प्रकाश वैंशपायन आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देस्वराज्य परिवार पुरस्कार सोहळाविविध ६५ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले

नाशिक : स्वराज्य परिवार पुरस्कार सोहळा राजामाता मंगल कार्यालय येथे नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी स्वराज्य परिवाराचे संस्थापक शिवचिरत्रकार भाऊसाहेब नेहरे तर प्रमुख अतिथी म्हणून स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थवील, प्रकाश वैंशपायन आदी उपस्थित होते.कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विविध ६५ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात पुढील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्र माप्रसंगी आदिम सेनेची स्थापना करण्यात आली.याद्वारे तरु णांचे सामाजिक संघटन करून समाजाला दिशा देण्याचे कार्य करण्यात येणार आहे. याप्रसंगी विनायक सूर्यवंशी, शरद बस्ते, वाल्मिक शिंदे, रेखा नेहरे, माधवराव पागे, नवनाथ हुमन, शिवाजी शेळके, शेखर फरताने, जवाहर बेदमुथा, किरण सूर्यवंशी, विनोद बिरारी, संतोष भागवत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मोहिनी भगरे यांनी तर आभारप्रदर्शन केशव उगले यांनी केले...यांचा झाला सन्मान‘राणी दुर्गावती पुरस्कार’ हा आंतराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांना तर ‘स्वराज्य नाशिक रत्न पुरस्कार’ हा कोंडाजी आव्हाड, डॉ.राजेंद्र थिगळे, संजय अग्रवाल, डॉ.दिलीप गरूड, यशवंत शिरसाट अकबर खान पठाण तसेच समाजभूषण पुरस्कार हा माधवराव पागे, हिरामण बेंडकोळी, सुरेश पारधी, रामभाऊ जगताप, रामनाथ मस्के आदींना देण्यात आला. ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ हा एकनाथ कडाळे, रेखा काळे, प्रकाश कोकाटे, विक्र म मोहिते, जयश्री पेंढारकर, गायकवाड अरु ण,आशा नेरकर, भरत काळे यांना तर ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ वर्षा मोरोणे, अंचल वाघ, नीता खैरणार, अमृता कवीश्वर,देविदास राठोड आदींना देण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकTeacherशिक्षक