शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

स्विफ्टच्या धडकेत दुचाकीवरील मुलीचा मृत्यू

By admin | Published: April 12, 2017 1:26 AM

आडगाव शिवार : सर्व्हिस रोडवरील घटना

नाशिक : भरधाव स्विफ्ट कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या तिघांपैकी तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़१०) रात्रीच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारातील सर्व्हिस रोडवर घडली़ निर्जला प्रमोद गोसावी (१३, म्हाडा कॉलनी) असे अपघातात मृत झालेल्या मुलीचे नाव आहे़ आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा कॉलनीतील रहिवासी प्रमोद वसंत गोसावी हे रात्री नऊ वाजेच्या सुमारास पत्नी व मुलगी निर्जलासह प्लेझर दुचाकीवरून (एमएच १५, डीवाय ०९५६) पेशवा हॉटेलसमोरील सर्व्हिस रोडने जात होते़ यावेळी भरधाव आलेल्या स्विफ्ट कारने (एमएच १४, सी एच ९०९७) त्यांच्या दुचाकीला धडक दिली़ या अपघातात निर्जलाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला, तर तिचे वडील प्रमोद गोसावी व आई किरकोळ जखमी झाली़याप्रकरणी आडगाव पोलिसांनी कारचालक अशोक नामदेव खैरनार (रा़ साकूर मांडवा, ता़ संगमनेर, जि़ अहमदनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)