शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

नराधमावर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:14 PM

सरकारने हिंगणघाट घटनेतील नराधमावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्र सेवा दलातर्फेअपर जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले. नायब तहसीलदार रवींद्र सायंकर यांनी निवेदन स्वीकारले.

ठळक मुद्देमालेगाव : राष्टÑ सेवा दलातर्फे निवेदन

मालेगाव : सरकारने हिंगणघाट घटनेतील नराधमावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्र सेवा दलातर्फेअपर जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले. नायब तहसीलदार रवींद्र सायंकर यांनी निवेदन स्वीकारले.निवेदनात म्हटले आहे की, देशासह राज्यातील महिलांना सन्मानाने जगता यावे हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे. जनता मात्र वैचारिक अधोगतीकडे जात आहे. हे थांबविण्यासाठी त्वरित कठोर उपाययोजना कराव्यात. महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत. देशभरातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना फाशीसारखी कठोर शिक्षा द्यावी, अँटी रेपिस्ट स्कॉडची निर्मिती करावी. यावेळी अवनी वाणी, रेखा उगले, सुधा बोरकर, नचिकेत कोळपकर, विलास वडगे, विकास मंडळ, रविराज सोनार, सुधीर साळुंके, फिरोज बादशहा, राजेंद्र भोसले, अशोक फराटे, सुनील वडगे, राजेंद्र दिघे, अशोक पठाडे, प्रवीण वाणी, प्रा. अनिल महाजन, आर. डी. निकम, जयेश शेलार, अभिजित सोनपसारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStrikeसंप