शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

कसबे सुकेणेत लॉकडाउनचा तालुका प्रशासनाकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 11:31 PM

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी कसबे सुकेणे, मौजे सुकेणे येथे सुरू असलेल्या लॉकडाउन आणि लष्करी जवानांनी सुरू केलेल्या बंदोबस्तासह गावातील परिस्थितीची निफाडचे तहसीलदार दीपक पाटील व आमदार दिलीप बनकर यांनी पाहणी करत स्थानिक प्रशासनाला विविध सूचना केल्या.

कसबे सुकेणे : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी कसबे सुकेणे, मौजे सुकेणे येथे सुरू असलेल्या लॉकडाउन आणि लष्करी जवानांनी सुरू केलेल्या बंदोबस्तासह गावातील परिस्थितीची निफाडचे तहसीलदार दीपक पाटील व आमदार दिलीप बनकर यांनी पाहणी करत स्थानिक प्रशासनाला विविध सूचना केल्या.कसबे सुकेणे येथील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेला लॉकडाउनच्या बंदोबस्त आणि परिसरातील परिस्थितीचा आढावा तहसीलदार दीपक पाटील यांनी घेतला. कसबे सुकेणे येथील जवान गावाकडे सुट्टीवर आल्यानंतर कोरोनाच्या लढाईत स्वयंस्फूर्तीने बंदोबस्त करीत आहे. ही बाब प्रशासनाला कोरोनाच्या लढाईत आत्मविश्वास वाढविणारी असल्याचे सांगून तहसीलदार पाटील यांनी सर्व जवानांचे कौतुक करीत स्थानिक गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांना सूचना केल्या. सरपंच गीता गोतारणे, उपसरपंच अतुल भंडारे आदी उपस्थित होते.दरम्यान, शहरातील नाकाबंदीत खडा पहारा देणाऱ्या लष्करी जवानांना कसबे सुकेणे येथील कुबेर ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेतर्फेशीतपेयांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी अध्यक्ष विजय औसरकर, डॉ. रवींद्र जाधव, उपाध्यक्ष विपुल करंजकर, संचालक बाळासाहेब मत्सागर, राजेश भार्गवे, ललित गांधी, व्यवस्थापक गोविंद जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस