उन्हाळ्यात चारा-पाण्याच्या शोधात स्थलांतरित झालेल्या भटक्या कुटुंबांनी आता पावसाची चिन्हे दिसू लागल्याने आपापल्या गावाची वाट धरली आहे. नाशिकच्या आडगाव परिसरातून मार्गस्थ होणारा हा तांडा.
आडगाव परिसरातून मार्गस्थ होणारा हा तांडा.
By admin | Published: July 03, 2014 9:36 PM