शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

वेतन मिळत नसल्यामुळे शिक्षक त्रस्त

By admin | Published: May 09, 2017 1:28 AM

मेशी : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमधून शिक्षकांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमेशी : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमधून जिल्ह्यातील माध्यमिक शाळेच्या शिक्षकांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन आणि काढलेल्या कर्जाचे पैसे मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे त्यामुळे अधिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे ज्यांचे वेतन या बँकेतून होते असे कर्मचारी वेठीस धरले गेले आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी खर्च कसा काय करणार, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. सगळे हप्ते थकले आहेत. त्यामुळे आता यामधून कसा मार्ग काढावा याचीच चर्चा होत आहे.दर महिन्याच्या १ तारखेला होणारे वेतन आता मिळत नसल्यामुळे एक-दोन दिवसात तोडगा काढावा, अशी मागणी देवळा तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष डी. आर. अहेर, टीडीएफ तालुका अध्यक्ष एम. जी. शिरसाठ, बी. बी. मोरे, अनिल अहेर, एस. टी. पाटील, व्ही. डी. आहिरे, जी. टी. पगार, एस. एस. देवरे, ई. एम. सावळा, ए. के. सावंत, एम. एन. अहेर, ठोके आदींसह असंख्य कर्मचाऱ्यांनी केली आहे.