शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

तापमान ३६ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 1:48 AM

मार्च महिन्याच्या पंधरवड्यात ऊन-सावलीचा सुरू असलेला खेळ, रात्री आणि पहाटेचा गार वारा यामुळे सुसह्य वाटणारा मार्च आता तापण्यास सुरुवात झाली आहे. पूर्वेकडेली उष्ण वाऱ्यांमुळे वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, बुधवारी नाशिकचे तापमान ३६.६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.

ठळक मुद्देउन्हाची तीव्रता : आठ दिवसांत पारा वाढण्याची शक्यता

नाशिक : मार्च महिन्याच्या पंधरवड्यात ऊन-सावलीचा सुरू असलेला खेळ, रात्री आणि पहाटेचा गार वारा यामुळे सुसह्य वाटणारा मार्च आता तापण्यास सुरुवात झाली आहे. पूर्वेकडेली उष्ण वाऱ्यांमुळे वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, बुधवारी नाशिकचे तापमान ३६.६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. येत्या आठ दिवसांत पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.गेल्या तीन दिवसांपासून राज्यात उन्हाची लहर निर्माण झाली असल्याने राज्य तापण्यास सुरुवात झाली आहे. पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात वाढ झाल्यानंतर अनेक शहरांमध्ये पारा ३५ च्या पुढे नोंदला गेला. ३५ अंशांच्या जवळपास असलेला नाशिकचा पारा मंगळवारी ३६ अंशांपर्यंत पोहचला. यामुळे नाशिककरांना उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. नेहमीप्रमाणे सकाळी थंड वाºयाचा दिलासा मिळाला असला तरी सकाळी १० वाजेपासून उन्हाची तीव्रता प्रकर्षाने जाणवली. दुपारनंतर तर शहरात उन्हाची तीव्रता जाणवल्याने दैनंदिन व्यवहारावर काहीसा परिणाम जाणवला. सोमवारी नाशिकचे तापमान ३५.५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले होते, तर मंगळवारी यामध्ये वाढ होऊन पारा ३६.६ अंशांपर्यंत पोहचला.दुसऱ्यांदा पारा ३५ अंशांपुढेनाशिककरांना उन्हाचा चटका बसण्यास प्रारंभ झाला असून आठवड्यात दोनदा पारा ३५ अंशांच्या पुढे सरकला़ गेल्या शनिवारी ३६.५ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली होती़ त्यानंतर सोमवारी ३५.५ असा पारा घसरला़ मंगळवारी पुन्हा त्यात मोठी वाढ झाली़

टॅग्स :Nashikनाशिकweatherहवामान