शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

चांदवड पेट्रोलपंप चौफुलीवर एस.टी.बस व कंटनेरचा भीेषण अपघात; बस वाहक ठार

By धनंजय वाखारे | Published: September 28, 2023 2:24 PM

बसमधील दोन मुले व एक मुलगी किरकोळ जखमी

चांदवड, नाशिक -  मुंबई आग्रा महामार्गवर चांदवड पेट्रोल पंप चौफुलीवर गुरुवार दि २८ सप्टेंबर रोजी सकाळी  सात वाजेच्या सुमारास मालेगाव कडून येणारा कंटेनर (एम एच 04/ के यु 6654) हा नाशिककडे जात असताना .चांदवड मार्गे मनमाडला जाणारी एसटी बस ( क्र मांक एम एच 40 एन 9419) यांच्यात  भीषण अपघात होऊन एसटीचे  वाहक बी.एस. दळवी (वय 50) रा परभणी, नांदेड     हे जागीच ठार झाले आहे.

एसटी बस पेट्रोल पंप चौफुलीवरुन वळण घेऊन चांदवडकडे जात असताना मागच्या डाव्या बाजूला कंटेनरने भीषण धडक दिली. सुदैवाने एसटीबसमध्ये दोन मुले एक मुलगीच असल्याने मोठा अनर्थ टळला. बस चालक बबन सिताराम  वडवक्ते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत    झाली असून चांदवड उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे औषध उपचार घेत आहेत.

जखमी शालेय तीन विद्यार्थीमध्ये जयेश दौलत आहेर वय 17, रा. भुत्याने , राकेश संजय भवर वय 17, रा. पुरी हे दोघे किरकोळ जखमी तर  विद्या शामराव आहेर वय 17 रा. भुत्याने या विद्यार्थिनीचा डावा हात फॅक्चर झाला आहे.तर बस चालक 4) बबन सिताराम वडक्ते (57) रा. खादगाव ता. नांदगाव हे पण जखमी झाले.