शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सरपंचसेवा महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 4:17 AM

खर्डे : देवळा तालुका सरपंचसेवा महासंघाच्या अध्यक्षपदी दहीवड येथील लोकनियुक्त सरपंच आदिनाथ ठाकूर यांची तर खर्डे येथील प्रहारचे ...

खर्डे : देवळा तालुका सरपंचसेवा महासंघाच्या अध्यक्षपदी दहीवड येथील लोकनियुक्त सरपंच आदिनाथ ठाकूर यांची तर खर्डे येथील प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांची देवळा तालुका निरीक्षकपदी निवड करण्यात आली. शुक्रवारी चांदवड येथे सरपंचसेवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संपर्क अभियान व नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. चांदवड येथील शासकीय विश्रामगृहावर राज्य अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे पाटील, तसेच राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मस्के पाटील, सोशल मीडिया प्रमुख भाऊसाहेब कळसकर आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सरपंचसेवा संघाची बैठक झाली. यावेळी संघाच्या कार्यक्रमाची रूपरेषा व नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येऊन नियुक्तिपत्र देण्यात आले. यात दहीवड येथील लोकनियुक्त सरपंच आदिनाथ ठाकूर यांची देवळा तालुका सरपंचसेवा महासंघाच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष म्हणून पिंपळगाव वाखारीचे नदीश थोरात, कोषाध्यक्षपदी डोंगर गावचे दयाराम सावंत, कार्याध्यक्षपदी चिंचवे येथील लोकनियुक्त सरपंच रवि सावंत यांची तर खर्डे येथील प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांची तालुका निरीक्षकपदी निवड करण्यात आली.

-----------------

खर्डे येथील प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांना सरपंचसेवा महासंघाच्या तालुका निरीक्षक पदाचे नियुक्तिपत्र देताना पुरुषोत्तम घोगरे पाटील आदी. (२१ खर्ड)

210821\21nsk_9_21082021_13.jpg

२१ खर्डे