शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

दहा रुपयांचे वाढीव तिकीट दिल्याने बस वाहकास मारहाण, मुलाने चौकात गाठले

By नामदेव भोर | Published: September 02, 2022 4:46 PM

या प्रकरणी वैभव थोरात यांनी मुंबईनाका पोलीस ठाणयात फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक गेंगजे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

नाशिक : सोलापूर ते नाशिक अशी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या करमाळा आगातील बस वाहकास द्वारका परिसरात टोळक्याकडून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ३१ ऑगस्ट २०२२ रात्री आठवाजेच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी वैभव थोरात यांनी मुंबईनाका पोलीस ठाणयात फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक गेंगजे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करमाळा आगाातील बस क्रमांक एमएच १४ बी. टी. २८२५ चे वाहक वैभव ब्रम्हदेव खरात ( ३४, रा. करमाळा) चालक महादेव भिमराव शेंबरे यांच्यासोबत सोलापूरहून नाशिक अशी प्रवाशी करीत असताना दोन महिला प्रवाशी शिर्डी ते नाशिक प्रवासासाठी बसमध्ये बसल्या. त्यांनी नाशिकरोड बस स्थानकाचे तिकीट घेतले त्यापैकी एक महिला नाशिकरोड व लहान मुलगा नाशिरोड बसस्थानक येथे उतरले. मात्र एक महिला नाशिकरोडला न उतरता बस मधून प्रवास करीत असल्याचे वाहक खरात यांच्या लक्षात आले. त्यांनी महिलेला १० रुपयांचे तिकीट दिले. त्यामुळे महिलेने वाहक खरात यांच्यासोबत वावाद करून त्यांच्या मुलाला फोन करून द्वारका सर्कल येथे बोलावून घेतले. द्वारका सर्कल येथे महिलेच्या मुलाने बसमध्ये चढून वाहकाला मारहाण केली. तसेच बसच्या खाली ओढून त्यांच्या अन्य दोन साथीदारांनी खरात यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली. .

टॅग्स :NashikनाशिकBus DriverबसचालकCrime Newsगुन्हेगारी