शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

भुजबळ यांच्या दौऱ्यात  चोरट्यांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:29 AM

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे येवल्याच्या दौºयावर असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांच्या खिशावर डल्ला मारला. मात्र सदरचा प्रकार लक्षात येताच एका संशयिताला अटक केली

लासलगाव : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे येवल्याच्या दौºयावर असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांच्या खिशावर डल्ला मारला. मात्र सदरचा प्रकार लक्षात येताच एका संशयिताला अटक केली असून त्याचे योगेश सुखदेव जाधव रा. गांधीनगर( बीड ) असे त्याचे नाव आहे.  येवला लासलगांव मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ हे शुक्रवारी नाशिक येथून मोटारीने येवला येथे जात होते.विंचूर व परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने भुजबळांच्या स्वागतासाठी उभे होते. याच गर्दीचा फायदा घेत पुंजाराम खाडे रा. विंचूर यांच्या खिशात चोरटा हात घालत असताना खाडे यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड करत पाठलाग करून त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.  या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांच्या खीशावर डल्ला मारत संधी साधली. यात धोंडीराम धाकराव, रंगनाथ गायकर, प्रमोद राऊत, विलास गोरे, संजय साळी यांना फटका बसला.

टॅग्स :Policeपोलिसcrimeगुन्हे