--------------------
राष्ट्रवादीचे नेते अद्वय हिरे व काँग्रेसचे नेते प्रसाद हिरे यांच्या मध्यस्थीने जिल्हा परिषद सदस्य जे. डी. हिरे यांच्या गटाशी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. गावाच्या विकासासाठी दोन्ही गट मिळून भाऊसाहेब हिरे नावाने एक पॅनल तयार केला आहे. १५ जागांवर सक्षम उमेदवार देण्यात आले आहेत.
- ॲड. मंगेश हिरे, भाऊसाहेब हिरे पॅनल
-----
गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्यांनी गावाचा विकास केला नाही. गावाचा विकास खुंटला आहे. शासकीय योजनांचा लाभ जनतेला मिळत नाही. गावाच्या विकासासाठी व परिवर्तन करण्यासाठी सक्षम पॅनल उभा केला जात आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीची निवडणूक लढणार आहोत.
- मधुकर हिरे, माजी जि. प. अध्यक्ष
फोटो फाईल नेम : ०१ एमजेएएन ०२ . जेपीजी
----
पाच वर्षातील कामे
१) गावातील महत्त्वाच्या चौकांमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत.
२) दशक्रिया विधीचे शेड उभारण्यात आले आहे.
३) भुयारी गटार काम झाले आहे.
४) पथदीपची व्यवस्था करण्यात आली आहे.
---------
भेडसावणाऱ्या समस्या
१) महिलांसाठी सार्वजनिक प्रसाधनगृह नसल्याने कुचंबना व अस्वच्छतेचे साम्राज्य.
२) गाव ते शेती शिवारांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा.
३) ग्रामपंचायतींच्या मिळकतीवर अतिक्रमणाचा विळखा.
४) जिल्हा परिषदेच्या जागेवर अतिक्रमण.
५) विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व वाचनालयांचा अभाव.
६) वृद्धांसाठी नाना-नानी पार्क, उद्यान नसल्याने बालकांचा हिरमोड.
----
लोकसंख्या - १५,०००
सदस्य संख्या - १५
प्रभाग - ०५
पुरुष - ३३००
महिला - २७००
एकूण मतदार - ६,०००
===Photopath===
010121\01nsk_1_01012021_13.jpg~010121\01nsk_2_01012021_13.jpg~010121\01nsk_3_01012021_13.jpg
===Caption===
फोटो फाईल नेम : ०१ एमजेएएन ०२ . जेपीजी - मधुकर हिरेफोटो फाईल नेम : ०१ एमजेएएन ०३ . जेपीजी - ॲड. मंगेश हिरेफोटो फाईल नेम : ०१ एमजेएएन ०१ . जेपीजी - फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील निमगाव येथील स्मशान भूमीची झालेली दूरावस्था. ~फोटो फाईल नेम : ०१ एमजेएएन ०२ . जेपीजी - मधुकर हिरेफोटो फाईल नेम : ०१ एमजेएएन ०३ . जेपीजी - ॲड. मंगेश हिरेफोटो फाईल नेम : ०१ एमजेएएन ०१ . जेपीजी - फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील निमगाव येथील स्मशान भूमीची झालेली दूरावस्था. ~फोटो फाईल नेम : ०१ एमजेएएन ०२ . जेपीजी - मधुकर हिरेफोटो फाईल नेम : ०१ एमजेएएन ०३ . जेपीजी - ॲड. मंगेश हिरेफोटो फाईल नेम : ०१ एमजेएएन ०१ . जेपीजी - फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील निमगाव येथील स्मशान भूमीची झालेली दूरावस्था.