शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

जात पडताळणीची हजारो प्रकरणे पडून

By admin | Published: January 30, 2015 12:23 AM

जात पडताळणीची हजारो प्रकरणे पडून

नाशिक : विभागीय जात पडताळणी समितीचे प्रभारी अध्यक्षपद आणि अन्य कारणांमुळे विभागातील २० हजारांहून अधिक प्रकरणे पडून आहेत. त्यामुळे याची त्वरित दखल घ्यावी आणि जात पडताळणीची प्रकरणे तातडीने निकाली काढावी, अशी मागणी माकपाचे नगरसेवक तानाजी जायभावे यांनी केली आहे.गेल्या काही महिन्यांपासून जात पडताळणीच्या कामकाजाचा वेग थंडावला आहे. विभागीय अध्यक्षपद रिक्त असल्याने अन्य अधिकाऱ्याकडे कार्यभार देण्यात आला आहे. त्यांना त्यांच्याकडील मूळ काम सांभाळून कामकाज करावे लागत असल्याने जात पडताळणी समितीकडे पुरेसे लक्ष पुरवता येत नाही. परिणामी वीस हजारांहून अधिक प्रकरणे थंड बस्त्यात आहेत. अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जात पडताळणी करून प्रकरण सादर करण्यासाठी ३१ जानेवारी रोजी मुदत देण्यात आली आहे. परंतु पडताळणीच होत नसल्याने मुदतीच्या आत प्रकरणे कशी निकाली निघणार असा प्रश्न जायभावे यांनी केला आहे. यासंदर्भात शासनाने त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा जायभावे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)