शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 10:49 PM

पिंपळगाव बसवंत : शहरातील जुन्या महामार्गाचे क्राँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने अंदाज न आल्याने जेसीबीच्या धक्क्याने जलवाहिनीला भगदाड पडले. यामुळे पाण्याचे फवारे उडून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला.

ठळक मुद्देदोन तासानंतर जलवाहिनीची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत

पिंपळगाव बसवंत : शहरातील जुन्या महामार्गाचे क्राँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने अंदाज न आल्याने जेसीबीच्या धक्क्याने जलवाहिनीला भगदाड पडले. यामुळे पाण्याचे फवारे उडून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला.

दोन तासानंतर जलवाहिनीची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. पिंपळगाव शहरातील बसडेपो ते निफाड फाटा या जुन्या महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे.जेसीबी मशीनच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू होते. अंदाज न आल्याने उंबरखेड रस्त्याहून अग्निशामक दलाच्या प्रांगणातजाणाऱ्या मुख्य जलवाहिनीला भलेमोठे भगदाड पडले. त्यामुळे पोलीस वसाहतीसमोर पाण्याचे जोरदार फवारे उडू लागले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरू केले. तोपर्यंत ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwater shortageपाणीकपात