शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

बसचालकांना धमक्या

By admin | Published: August 03, 2015 10:26 PM

मनमानी : खासगी प्रवासी वाहतूकचालकांकडून दादागिरी

वणी : सप्तशृंगगडावरील बसस्थानक परिसरातून होणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालक-वाहकांना दमदाटी करत वाहन चालविण्यास मज्जाव केला जात असल्याने संबंधितांवर कारवाईच्या मागणीचे पत्र कळवण आगार व्यवस्थापकांनी सप्तशृंगगड ग्रामपंचायतीला दिले आहे.ग्रामपंचायत व सप्तशृंग देवी निवासिनी ट्रस्टच्या विनंतीवरून कळवण आगार व्यवस्थापकांनी रात्री ८ वाजता नाशिकसाठी बस सुरू केली आहे. मात्र सदर बस सुरू झाल्यापासून खासगी प्रवासी वाहतूकदार सदर बसचालक व वाहकांना धमकी देत, प्रथम खासगी प्रवासी वाहन भरल्यानंतरच बसमध्ये प्रवासी घेण्यासाठी दमदाटी करतात.रात्री ८ नंतर बसस्थानक परिसर अवैध धंद्यांचा अड्डा बनत असून, पोलीस प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच संबंधितांनी बसस्थानकाचा ताबा घेतल्याचे चित्र आहे. पोलीस यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे गडावर अवैध धंदे व दादागिरी वाढल्याचे बोलले जात आहे. तरी संंबंधित यंत्रणेने याची गांभीर्याने दखल घेऊन या प्रवृत्तींविरुद्ध वेळेची योग्य पावले उचण्याची मागणी सर्वसामान्य जनतेबरोबरच येणाऱ्या भाविकांनी केली आहे.