शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
12
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
14
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
17
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
18
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
19
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
20
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

हरकतींवर सुनावणीसाठी तिघांची नियोजन समिती

By admin | Published: August 04, 2015 12:14 AM

प्रारूप विकास आराखडा : १९२० हरकती दाखल

नाशिकरोड : प्रारूप शहर विकास आराखड्याबाबत सोमवारी शेवटच्या दिवशी सुमारे १९२० हरकती व सूचना दाखल झाल्या आहेत. या हरकती व सूचनांवर सुनावणी व निर्णय घेण्यासाठी तीन जणांची नियोजन समिती नेमण्यात आली आहे.नगररचना विभागाच्या सुलेखा वैजापूरकर या तयार करीत असलेला प्रारूप शहर विकास आराखडा हा जाहीर होण्यापूर्वीच फुटल्याने मोठे वादंग निर्माण झाले होते. यामुळे नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रकाश भुक्ते यांना नव्याने प्रारूप शहर विकास आराखडा करण्यासाठी नेमण्यात आले होते. वर्षभरानंतर भुक्ते यांनी गेल्या २३ मे रोजी प्रारूप शहर विकास आराखडा जाहीर केला.नियोजन समितीप्रारूप शहर विकास आराखड्याबाबत दाखल झालेल्या हरकती-सूचनांवर सुनावणी करून निकाल देण्यासाठी तीन जणांची नियोजन समिती नियुक्त करण्यात आली आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत हरकती-सूचनांवर सुनावणी व निर्णय घेऊन तो अहवाल नियोजन समितीला सहायक संचालक प्रकाश भुक्ते यांना सादर करावयाचा आहे. त्या अहवालाबाबत भुक्ते आपला अभिप्राय देऊन शहराचा विकास आराखडा शासनाला सादर करतील. (प्रतिनिधी)