शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

सहा महिन्यांपासून थकले पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 10:45 PM

तालुक्यातील नगरसूल विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांचे गेल्या सहा महिन्यांपासून पगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या शिक्षकांनी थेट वेतन अधीक्षकांचे नासिक येथील कार्यालय गाठून निवेदन दिले. अधीक्षकांच्या नावे दिलेले निवेदन वेतन पथकाचे मुख्य लिपिक व्ही. डी. खोडके यांनी स्वीकारले.

येवला : तालुक्यातील नगरसूल विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांचे गेल्या सहा महिन्यांपासून पगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या शिक्षकांनी थेट वेतन अधीक्षकांचे नासिक येथील कार्यालय गाठून निवेदन दिले. अधीक्षकांच्या नावे दिलेले निवेदन वेतन पथकाचे मुख्य लिपिक व्ही. डी. खोडके यांनी स्वीकारले. शिक्षकांचे पगार आॅनलाइन पगार होऊनदेखील नगरसूल विद्यालयाचे शिक्षक पगारापासून वंचित आहेत.वेतन पथकात व्ही. डी. खोडके, एस. बी. घोडेकर, एम. पी. वाघमारे यांच्याशी नगरसूलच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. या चर्चेत शिक्षक नेते अनिल साळुंके, राज्य फेडरेशन प्रतिनिधी दत्ता महाले, सविता सौंदाणे, मंगेश नागपुरे, सुधीरचेमटे, सुमेध कुºहाडे यांनी भाग घेतला व सहा महिने पगार का होत नाही, अशी विचारणा केली. यावर पगार बिल वेळेवर संबंधित शाळेतून वेतन पथकाकडे सादर न झाल्याने विलंब झाला असल्याचे वेतन पथकाच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले. पगाराबाबत दिलेल्या निवेदनावर राज्य शिक्षक फेडरेशन प्रतिनिधी सविता सौंदाणे, शैला वसईकर, अंजना पवार, राजकुवर परदेशी, मंगेश नागपुरे, सुमित कुºहाडे, राजेंद्र बिन्नर, सुधीर चेमटे, विजय जेजूरकर, नितीन मोकळ, योगेश भालेराव, जयवंत देव्हारे, केदा अिहरे, उमाकांत आहेर, भीमराज मुंगसे, प्रकाश उगलमुगले, यांच्यासह ४५शिक्षक शिक्षकेतरांच्या सह्या आहेत.