शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
5
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
6
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
7
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
8
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
9
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
10
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
11
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
12
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
13
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
14
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
15
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
16
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
17
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
18
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
19
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
20
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक

सटाण्यात आजपासून मका खरेदी-विक्र ी

By admin | Published: November 17, 2016 10:46 PM

सटाण्यात आजपासून मका खरेदी-विक्र ी

सटाणा : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केटिंग फेडरेशन आणि सटाणा दक्षिण सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारपासून (दि.१८) मका खरेदी-विक्री केंद्राचा शुभारंभ केला जाणार आहे. केंद्र सरकारने मक्याला एक हजार ३६५ रुपयांचा हमी भाव दिला असून, याच भावाने मका खरेदी केली जाणार असल्याची माहिती बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश देवरे व उपमुख्य प्रशासक विशाल सोनवणे यांनी दिली आहे.कसमादे पट्ट्यात मक्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले असून, मका पिकाला शासनाकडून हमीभाव मिळून शासनाच्या माध्यमातून त्याची खरेदी करण्यात यावी यासाठी सटाणा बाजार समितीकडून दोन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता. अखेर बाजार समिती, मार्केटिंग फेडरेशन आणि दक्षिण सोसायटी यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले असून, शुक्रवारपासून शहरातील मालेगाव रोडवरील वखार महामंडळाच्या आवारात तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्या उपस्थितीत मका खरेदी-विक्र ी केंद्राचा शुभारंभ केला जाणार आहे.मका उत्पादक शेतकऱ्यांनी १४ टक्क्यांच्या आत आर्द्रता असलेला मका विक्रीसाठी आणावा. सातबारा उताऱ्यावर मका नोंद असणे आवश्यक असून, शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, आधार कार्ड व बँक पासबुक सोबत आणावे, असे आवाहन बाजार समितीचे मुख्य सचिव भास्कर तांबे यांनी केले आहे. (वार्ताहर)