शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

आयटीआय प्रथम फेरी प्रवेशासाठी आज अखेरची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:28 AM

नाशिक: सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सत्र आॅगस्ट 2020 साठी असलेल्या प्रथम फेरी प्रवेशासाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे म्हणजेच मंगळवारी (दि 15) अखेरचा दिवस असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रा.सु.मानकर यांनी कळविले आहे.

ठळक मुद्देप्रथम फेरी प्रवेश 9 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीत होणार होते;

नाशिक: सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सत्र आॅगस्ट 2020 साठी असलेल्या प्रथम फेरी प्रवेशासाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे म्हणजेच मंगळवारी (दि 15) अखेरचा दिवस असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रा.सु.मानकर यांनी कळविले आहे.प्रथम फेरी प्रवेश 9 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीत होणार होते; मात्र संचलनालयाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार या साठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.ज्या विद्यार्थ्यांची निवड प्रथम फेरी प्रवेशासाठी झालेली अशा विद्यार्थ्यांनी सातपूर येथील संस्थेत 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा, असेही प्राचार्य मानकर यांनी कळविले आहे.

 

टॅग्स :examपरीक्षाiti collegeआयटीआय कॉलेज