आज जागतिक छायाचित्रण दिन...दहा-पंधरा वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइल... टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता, हाताळता येऊ लागले... तथापि, या कलेतली रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची ‘एक्साइटमेंट’ तशीच आहे. गोदाघाटाचे छायाचित्र मोबाइलमध्ये टिपणाऱ्या या रिक्षाचालकाच्या छायाचित्रणातही ती दिसून येत आहे. छायाचित्रणदिनाच्या पूर्वसंध्येला टिपलेले छायाचित्र.
आज जागतिक छायाचित्रण दिन...
By admin | Published: August 19, 2014 12:28 AM