शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

स्थायी समितीच्या सभेत आज मुकणेचा प्रस्ताव

By admin | Published: December 14, 2015 10:25 PM

नाशिक : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मुकणे पाणीपुरवठा योजनेचा सुमारे २६६ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंगळवारी (दि.१५) होणार्‍या स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून, सदर प्रस्तावाला विनाचर्चा मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

नाशिक : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मुकणे पाणीपुरवठा योजनेचा सुमारे २६६ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंगळवारी (दि.१५) होणार्‍या स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून, सदर प्रस्तावाला विनाचर्चा मान्यता मिळण्याची शक्यता आहे.महासभेने दीर्घ कालावधीनंतर मुकणे पाणीपुरवठा योजनेला मान्यता दिली. या योजनेतील वाढीव खर्चालाही मान्यता दिल्यानंतर सदरचा प्रस्ताव आता करारनाम्यासाठी स्थायीवर मंजुरीला ठेवण्यात आला आहे. सदरचा प्रस्ताव ठेवताना त्याची प्रत अभ्यासासाठी मिळाली नसल्याचे प्रा. कुणाल वाघ यांनी सांगितले. दरम्यान, मुकणेप्रश्नी स्थायीची भूमिका पाहता त्याला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. स्थायीवर घंटागाडीच्या ठेक्यालाही चार महिन्यांसाठी मुदतवाढीचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.