शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

ओबीसी समाजाचा आज मूक मोर्चा

By admin | Published: October 02, 2016 11:41 PM

ओबीसी समाजाचा आज मूक मोर्चा

नाशिक : ओबीसी समाजाचा मोर्चा सोमवारी (दि. ३) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चात सुमारे दहा लाख समर्थकांचा सहभाग राहणार असल्याची शक्यता आयोजकांनी वर्तविली आहे. बहुजनांचे नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ हा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. तपोवनापासून मोर्चाला प्रारंभ होणार आहे. चव्हाण मळा, आइस फॅक्टरी, काट्या मारुती मंदिर, जुना आडगाव नाका, निमाणी बसस्थानक, पंचवटी कारंजा, मालेगाव बसस्थानक, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, एम. जी. रोड, मेहेर सिग्नल येथून जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा नेण्यात येणार आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. त्यासाठी जनजागृतीही करण्यात आली. शिवाय रॅली देखील काढण्यात आल्या असून ठिकठिकाणी बॅनरही लावण्यात आली आहेत. विविध संस्था, संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शविला असल्याचे आयोजकांनी सांगितले. मोर्चाच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.