शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

शौचालय अनुदानाचे वाटप

By admin | Published: October 16, 2016 10:16 PM

शौचालय अनुदानाचे वाटप

 येवला : भारम येथे बांधकाम पूर्ण झालेल्या शौचालयाच्या धनादेशांचे वाटप जिल्हा परिषद सदस्य प्रविण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हा परिषद मधुन मागील वर्षात एक कोटी २० लक्ष रु पयांचे अनुदान मिळवत तालुक्यात एक हजार ६२२ शौचालय पूर्ण केले आहेत.तर २०१६-१७ साठी एक कोटी ५० लक्ष मंजुर असून चार हजार ६४६ शौचालयांचे उदिष्ट पूर्ण केले जाणार आहे. शिवाय २३ गावे हागणदारीमुक्त केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांनी दिली. भारम येथे बांधकाम पूर्ण झालेल्या शौचालयाच्या धनादेश वाटप आज करण्यात आले.प्रत्येकाने घर- दार व घराचा परिसर स्वच्छ ठेवल्यास गाव आपोआप स्वच्छ होईल, असे मत विजय जेजुरकर यांनी व्यक्त केले.धनादेश वाटप प्रसंगी आसाराम जेजुरकर, गोपीनाथ जाधव, संजय देशमुख, तुकाराम पगारे, विजय जेजुरकर, योगेश व्यवहारे, आप्पा देशमुख, राम सातपुते, रामनाथ देशमुख, मिराबाई माळी, सिंधुबाई आहेर, मनिषा आहिरे आदी उपस्थित होते. प्रशांत शिंदे यांनी सुत्रसंचालन केले ,तर ग्रामसेवक एस.जी.तळवाडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)