शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

टमाटा अजूनही तेजीत 75 रुपये किलो भाव

By admin | Published: July 12, 2017 12:10 AM

नाशिक बाजार समिती : बाजारभाव वधारले

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून टमाटा मालाची आवक घटल्याने बाजारभाव टिकून आहेत. सध्या टमाट्याचा हंगाम संपत आल्याने आवक पूर्णपणे घटली आहे. सद्यस्थितीत कळवण तालुक्यातून टमाटे विक्रीसाठी दाखल होत आहे. मंगळवारी बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या टमाटे मालाला लिलावात ७५ रुपये किलो असा बाजारभाव मिळाल्याची माहिती टमाटा व्यापारी गोविंद कुटे यांनी दिली आहे.बाजार समितीत केवळ १० टक्के टमाट्याची आवक होत आहे. अत्यंत कमी प्रमाणात माल येत असल्याने तसेच ग्राहकांकडून मागणी असल्याने बाजारभाव टिकून आहेत. गंगाघाट व अन्य परिसरांत भरणाऱ्या भाजीबाजारात तसेच भाजीविक्रेत्या हातगाडीवर तर टमाटे १०० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. मंगळवारी बाजार समितीत टमाट्याच्या प्रति २० किलो वजनाच्या काही जाळीला तेराशे, तर काहींना पंधराशे रुपये असा बाजारभाव मिळाला आहे. यंदाच्या वर्षी टमाट्याच्या बाजारभावाचा हा उच्चांक असल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.