शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

शाळकरी मुलीला एकटे गाठून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 11:29 PM

नाशिकरोड : देवळालीगावातील एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थीनी सहा महिन्यापूर्वी सायकलवरुन घरी येत असताना अज्ञात इसमाने तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञात नराधमाविरुद्ध बलात्कारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअज्ञात नराधमाविरुद्ध बलात्कारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल

नाशिकरोड : देवळालीगावातील एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थीनी सहा महिन्यापूर्वी सायकलवरुन घरी येत असताना अज्ञात इसमाने तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञात नराधमाविरुद्ध बलात्कारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवळालीगाव परिसरात राहणा-या अल्पवयीन विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फेब्रुवारी महिन्यात ती सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेतून सायकलवर घरी येत होती. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिच्या सायकलला धक्का दिल्याने ती खाली पडले. यावेळी तोंडावर रुमाल बांधलेल्या नराधमाने अत्याचार केला. दरम्यान, ती बेशुध्द पडली असता नराधम त्याच अवस्थेत तिला सोडून फरार झाला. काही वेळेनंतर ती शुध्दीवर आली आणि कसेबसे घर गाठले. घरी आई वडिलांना सांगितले तर ते शिक्षण बंद करतील या भितीमुळे विद्यार्थिनीने कोणालाही काही सांगितले नाही. दोन आठवड्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास त्या पीडीत मुलीवर दुसऱ्यांदा अत्याचार झाला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे