शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

टूरिस्ट वहांधारक आर्थिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 11:39 PM

नाशिक : ओला , उबेर कडून मिळणाऱ्या बुकिंग कमी , नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी , इतर ठिकानाहुन येणाºया प्रवेशांची संख्या झाली कमी यामुळे टूरिस्ट गाड्याणा बुकिंग नाही , त्यात रोजचा घर खर्च आणि ब्याकांचे हप्ते यामुळे टूरिस्ट कार चालक मेटाकुटिला आले असून विविध आर्थिक समस्यानचा त्यांना सामना करावा लागत आहे . शासनाने या चालक , मालकांसाठी मदत करावी अशी मागणी होत आहे .

ठळक मुद्देमिशन अनलॉक की लॉकडाउन

नाशिक : ओला , उबेर कडून मिळणाऱ्या बुकिंग कमी , नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी , इतर ठिकानाहुन येणाºया प्रवेशांची संख्या झाली कमी यामुळे टूरिस्ट गाड्याणा बुकिंग नाही , त्यात रोजचा घर खर्च आणि ब्याकांचे हप्ते यामुळे टूरिस्ट कार चालक मेटाकुटिला आले असून विविध आर्थिक समस्यानचा त्यांना सामना करावा लागत आहे . शासनाने या चालक , मालकांसाठी मदत करावी अशी मागणी होत आहे .मागील सहा महिन्यापासुन सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे टूरिस्ट कार चालकांचे व्यसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत . सुरुवतीचे तीन चार महीने गाड्य घरासमोर उभ्या होत्या त्यानंतरच्या अनलॉक प्रक्रियेत प्रवेशी वहानाना दोन प्रवाशांची परवानगी देण्यात आली पण इपास सक्तिचा करण्यात आला . हा पास मिळून व्यावसाय करताना कार चालकाना तारेवरची कसरत करावी लागली . लॉकडाउन सुरु झाल्यापसुन ओला आणि उबेर या कंपण्याचे व्यावसाय बंद झाल्याने ज्यानी या कंपनीच्या भरोशवर वहान खरेदी केली त्यांच्यावर तर संकतांचा डोंगर कोसळला . मागील दोन महीन्यांपासून शासनाने प्रवसी वाहनाना परवानगी दिली असली तरी त्यावर अनेक बंधन घलनयात अली आहेत. कोरोनाच्या भीतिमुळे पर्यटन क्षेत्र ओस पडली आहेत नगरिक घराबाहेर पड़त नाहीत यामुळे या वहानाना बुकिंग मिळत नाही त्यामुळे त्यंच्या व्यावसायावर मोठ्यप्रमानत परिणाम झाला आहे . हप्त्य साठी बाँका आणि खासगी फायनांस कंपन्यांचा तगादा सुरु झाला आहे . हप्ते न भरल्यास कार्रवाईची धमकी दिली जात आहे . यामुळे अनेक वहान चालक आणि मालक अडचणीत आले आहेत . अनेकांनी हा व्यावसाय सोडून् दूसरा व्यावसाय सुरु केला आहे .नाशिक शहरात जवळपास 10 हजार टूरिस्ट कार आहेत त्यातील सुमारे 5 ते 6 हजार चालक ओला बरोबर व्यावसाय करतात दररोज दोन ते अडीच हजार वहान एक्टीव्ह असतात पण त्यांना पुरेसा व्यावसाय मिळत नाही . यामुळे शासनाने या चालक मालक याना विशेस सवलती द्यावयत अशी मागणी या व्यवसायिकानकडुन करण्यात येत आहे . 'ांच्या स्वताच्या गाड्या आहेत त्यांची स्थिति हलाकीची आहेच पण त्याही पेक्षा या गाड्यावर काम करणाऱ्यां चलकांची आहे जे भाडे तत्वावर किवा पगरावर किवा बुकिंगवर काम करतात त्यांना रोजगार मिळणे मुश्किल झाले आहे . या चलकांवर उपसमारीची वेळ आली आहे . अनेक चलकानी तर लॉक डौंमध्ये वेगवेगळे व्यावसाय करून आपला उदरनिर्वाह चलविला , आता मुलांचे शिक्षण आणि घर खर्च कसा भगवायचा असा प्रश्न त्यांना पडला आहे .

 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सcarकार