शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सप्तशृंगगडावर कीर्तिध्वजाची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 10:29 PM

वणी : सप्तशृंगगडावरील शिखरावर कीर्तिध्वज फडकविण्याची परंपरा ध्वजाचे तीन मानकरी व यजमान यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली. सप्तशृंगगडावर सुमारे ...

ठळक मुद्देविधिवत पूजन : अन्य सोहळा रद्द

वणी : सप्तशृंगगडावरील शिखरावर कीर्तिध्वज फडकविण्याची परंपरा ध्वजाचे तीन मानकरी व यजमान यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली.सप्तशृंगगडावर सुमारे ५०० वर्षांपासून परंपरा असलेल्या चैत्र पौर्णिमेस कीर्ती ध्वजारोहण सोहळा प्रतिवर्षी साजरा होतो,मात्र यंदा १४ एप्रिलपर्यंत कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आल्याने सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक कार्यक्र म रद्द करण्यात आले आहेत. त्या आदेशाचे पालन करून सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने ध्वजाचे तीन मानकरी व यजमान अशा मोजक्याच लोकांनी उपस्थित राहत ध्वजाची विधिवत पूजा केली. ध्वजपूजन व ध्वजारोहणासाठी आदेशाचे पालन करण्यात येऊन परंपरेचा मान राखण्यात आला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे यांनी दिली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम