शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

महामार्गावर वाहतूक कोंडी

By admin | Published: May 21, 2017 1:33 AM

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी ते शिंदेगावपर्यंत वाहतुकीची कोंडी नित्याचीच बाब झाल्याने वाहनधारक, रहिवासी, दुकानदार त्रस्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी ते शिंदेगावपर्यंत वाहतुकीची कोंडी नित्याचीच बाब झाल्याने वाहनधारक, रहिवासी, दुकानदार प्रचंड त्रस्त झाले आहेत. याकडे लोकप्रतिनिधी, राज्य शासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.नाशिक - पुणे महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून सिन्नर फाट्यापासून चेहेडी पुलापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढण्यात आले आहे. मात्र महामार्गालगतचे वृक्ष तोडण्यास अद्याप परवानगी न मिळाल्याने या भागातील चौपदरीकरणाचे काम रेंगाळलेले आहे. तर चेहेडी येथील दारणा नदीपुलापासून शिंदेगावापर्यंत चौपरीकरणाचे काम सुरू आहे. एका बाजूचा सर्व्हिसरोड अर्धवट झाल्याने तो अद्याप वापरात नाही.