शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नाशिकमध्ये वाहतूक पोलीसांशी वाद झाल्याने व्यापारपेठ बंद; एमजीरोडवरील घटना

By संजय पाठक | Published: August 02, 2023 1:14 PM

व्यापाऱ्यांकडून नो पार्कींगचा दंड घेतल्याने बाचाबाची

संजय पाठक, नाशिक- शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या महात्मा गांधी रोडवर आज सकाळी वाहतूक पोलीसांनी व्यापाऱ्यांच्या वाहनांचे फोटो काढून पाचशे रूपये दंड आकारण्यात आल्याने वाद निर्माण झाले आहे. या व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद केल्या असुन निदर्शने सुरू केली आहेत.

नाशिक शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या एमजी रोडवर स्मार्ट सिटीने पिवळे पट्टे पार्कींगसाठी मारले हाेते. त्याच्या आतच व्यापारी वाहने लावत होते. मात्र, स्मार्ट सिटी कंपनीने फुटपाथची रूंदी वाढवली असून त्यामुळे वाहने रस्त्यावर आली आहेत. आज सकाळी नाशिकच्या वाहतूक पेालीसांनी अचानक याठिकाणी कारवाई सुरू केली आणि दुकान मालकांनाच पाचशे रूपयांच्या पावत्या दिल्या. त्यावरून वाद झाल्यावर वाहतूक पोलीसांनी पिवळे पट्टे छोटे असल्याने नॅनो गाड्या घ्या असा सल्ला दिल्याने व्यापारी अधिकच भडकले.त्यांनी बाजारपेठ बंद केली असून या मार्गावरच निदर्शने सुरू केली आहेत.

एमजीरोडच्या वाहतूक समस्येेवर तेाडगा काढण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याचे येथील व्यापारी रवी पारख यांनी सांगितले.