शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
5
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
6
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
7
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
8
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
10
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
12
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
13
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
14
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
15
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
16
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
17
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
19
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
20
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ

रेल्वेस्थानकातील कुलींच्या मदतीसाठी सरसावले कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 11:27 PM

मनमाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेसेवा बंद असल्याने महत्त्वाचे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाºया मनमाड रेल्वेस्थानकात काम करणाºया कुली वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. कुली लोकांना अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी रेल्वे स्थानकावरील वाणिज्य विभागातील अधिकारी व कर्मचारी पुढे आले आहे. त्यांनी स्थानकावरील ४० कुलींना जीवनावश्यक वस्तू, धान्य व किराणाचे मोफत वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

ठळक मुद्देमनमाड : किराणा साहित्य वाटप; वाणिज्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेसेवा बंद असल्याने महत्त्वाचे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाºया मनमाड रेल्वेस्थानकात काम करणाºया कुली वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. कुली लोकांना अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी रेल्वे स्थानकावरील वाणिज्य विभागातील अधिकारी व कर्मचारी पुढे आले आहे. त्यांनी स्थानकावरील ४० कुलींना जीवनावश्यक वस्तू, धान्य व किराणाचे मोफत वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.रेल्वेस्थानक व येथून धावणाºया गाड्या आणि यातून प्रवास करणाºया प्रवाशांवर अवलंबून असलेल्या कुली या कष्टकरी लोकांची उपजीविका लॉकडाउनमुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे. या वंचित घटकावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.आपल्या स्थानकात काम करणाºया या कष्टकरी लोकांना संकट काळात मदत करण्यासाठी वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांनी मदतीचा हात दिला आहे. स्थानकावरील ४० कुली लोकांना आटा, तांदूळ, चहा, साखर, तिखट, मीठ, हळद, डाळी, खाद्यतेल, फळे, बिस्कीट याबरोबरच हॅण्डवॉश पाकिटांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. रेल्वे कर्मचाºयांच्या या उपक्रमामुळे परिसरात वेगळा आदर्श निर्माण केला आहे.गुरुद्वारा अन्नछत्र समितीचा उपक्रममनमाड : सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे निराधार बेवारस लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथील गुरुद्वारा गुपतसर साहेब यांच्या वतीने या निराधार लोकांसाठी शहरातील विविध भागांमध्ये अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत सर्वत्र बंदची परिस्थिती सुरू राहील तोपर्यंत या बेघर लोकांना गुरुद्वाराच्या माध्यमातून अन्नदान करण्यात येणार असल्याचे गुरुद्वारा अन्नछत्र समितीकडून सांगण्यात आले.देशामध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरातल्या रेल्वेस्थानकात निराधार, बेघर आणि मजूर या सर्वांवर उपासमारीची वेळ आली असल्याने सदरचा निर्णय घेण्यात आला आहे. परमजित ठकराल, संदीप पाटील, मनजित सिंग, गौरव पंजाबी, आतिक कुरेशी, बबलू खान, आतिक शेख, अतुल आहेर, पापा जगताप आदी स्वयंसेवक या कामासाठी परिश्रम घेत आहे.लोहमार्ग पोलिसांकडून मदत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन सुरू असून सर्वत्र संचारबंदी आहे. बाजारपेठ बंद असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरात विविध ठिकाणी गोरगरीब, कामगार, मजूर राहतात.मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी त्यांना मदत केली आहे. लोहमार्ग पोलीस दलाचे निरीक्षक नवनाथ मदने व कर्मचारी यांनी शहरातील विविध भागातील गरजूंना त्यांची भूक भागवण्यासाठी बिस्कीट पुडे, फळे, पिण्याचे पाणी आदींचे वाटप केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक