शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच फडकणार तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 1:06 PM

ओझर- ‘पोटदुखी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमाजीनगरमधील समस्यांना काही अंशी यश आले असून पिंपळगावमधील संतोषी माता सामाजिक संस्था मुलांच्या मदतीसाठी सरसावली आहे. तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तिरंगा फडकणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या शनिवारी ‘लोकमत’ने मांडलेल्या उमाजीनगरमधील समस्यांचा ऊहापोह केला होता. येथे मुख्य मुलभुत सुविधांचीच वणवा असताना केवळ सीमारेषेमुळे येथील नागरिकांचे पालकत्व ...

ओझर- ‘पोटदुखी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमाजीनगरमधील समस्यांना काही अंशी यश आले असून पिंपळगावमधील संतोषी माता सामाजिक संस्था मुलांच्या मदतीसाठी सरसावली आहे. तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तिरंगा फडकणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या शनिवारी ‘लोकमत’ने मांडलेल्या उमाजीनगरमधील समस्यांचा ऊहापोह केला होता. येथे मुख्य मुलभुत सुविधांचीच वणवा असताना केवळ सीमारेषेमुळे येथील नागरिकांचे पालकत्व स्वीकारण्यासाठी कोणी सरसावत नाही.यात नेमके मुलांच्या आयुष्यात याचा परिणाम नको व्हायला हेच मूळ उद्दिष्ट डोळ्यासमोर सदर संस्थेने ठेवला आहे.अनेक वेळेला निवेदन देऊन झाली.मतदान ओझरला करताना वास्तव्याची जागा मात्र नाशिक तालुक्यात आहे. यंदा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य येथील अंगणवाडीत मुलांना शिक्षणासाठी गणवेश ,बूट, दप्तर, वह्या तसेच ज्ञानदानाचे काम करणाºया महिलांना साडी चोळी देण्यात येणार आहे.-------------------यंदा ‘पोटदुखी’तील उमाजीनगरमधील पत्र्याच्या शेडसमोर प्रथमच येत्या स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकणार असून झेंडा वंदनसाठी बालके देखील सुटबुटात तिरंग्यास वंदन करतील.यासर्व उपक्र मासाठी पिंपळगावचे केशवराव बनकर मंडळाचे अध्यक्ष श्रीकेतन पुरकर दत्तात्रय जाधव, सदस्य धनंजय संधान, राजू कडाळे, हिरामण उगले, प्रदीप वालवणे, गणेश कोपरे, दिलीप सूर्यवंशी, किशोर कापसे, बंटी जाधव, रोहित शिंदे, नामदेव विधाते, विकास आथरे शुभम दवंगे, भूषण शिरापुरे, अल्पेश मेथकर, महेश रसाळ, विनायक घोंगाने,अविष्कार पुरकर, किरण बनकर, संकेत बनकर, चेतन बनकर आदींनी सहभाग घेतला आहे. (०८ ओझर)

टॅग्स :Nashikनाशिक