शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आदिवासी संस्कृती संवर्धन मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 6:56 PM

सर्वतिर्थ टाकेद :आदिवासी समाजबांधवांच्या नेतृत्वाखाली येथून जवळच असलेल्या आसनगाव येथे आदिवासी संस्कृती संवर्धन मेळावा आयोजित केला होता.

ठळक मुद्दे शाहीर ढवळा ढेंगळे यांच्या भगवान बिरसा मुंडा या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. शरद टिपे व संदीप गवारी यांनी आदिवासी गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. आदिवासी वेशभूषा आणि सादर केलेले पारंपरिक आदिवासी नृत्य हे या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण ठरले.

सर्वतिर्थ टाकेद :आदिवासी समाजबांधवांच्या नेतृत्वाखाली येथून जवळच असलेल्या आसनगाव येथे आदिवासी संस्कृती संवर्धन मेळावा आयोजित केला होता.आदिवासी क्र ांतिकारक क्र ांतिवीर राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन करून या महापुरु षांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी कवी तुकाराम धांडे तसेच सोमनाथ कातडे व शाहीर ढवळा ढेंगळे हे प्रमुख वक्ते उपस्थित होते. आदिवासी संस्कृती, आदिवासींचे हक्क व अधिकार या विषयांवर या कार्यक्र मात मार्गदर्शन करण्यात आले.सादर केलेले बोहडा, तारपा नृत्य, लेजीम, मल्लखांब, पावरी नृत्य, क्र ांतिकारक वेशभूषा हे प्रमुख आकर्षण ठरले. नाशिक जिल्ह्यासह कल्याण, ठाणे आदी परिसरातील आदिवासी बांधव यावेळी उपस्थित होते.