शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

आदिवासी शेतकऱ्यांची संक्र ात झाली गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 1:05 PM

पेठ -तालुक्यातील जवळपास चार एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर शेतक-यांनी विक्री केलेल्या धान्याचा मोबदला त्यांच्या खात्यावर वर्ग झाल्याने ऐन संक्र ातीचा सण आदिवासी शेतक-यांसाठी खºया अर्थाने गोड झाला आहे.

पेठ -तालुक्यातील जवळपास चार एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर शेतक-यांनी विक्री केलेल्या धान्याचा मोबदला त्यांच्या खात्यावर वर्ग झाल्याने ऐन संक्र ातीचा सण आदिवासी शेतक-यांसाठी खºया अर्थाने गोड झाला आहे. आदिवासी शेतकºयांना त्यांच्या विक्री केलेल्या धान्याची पावती मिळाली मात्र आॅनलाईनच्या नावाखाली प्रशासनाच्या गलथानपणामुळे दोन महिने उलटूनही शेतक-यांना त्यांची रक्तम मिळाली नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकºयांच्या व्यथा ‘लोकमत’मधून प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. संचालक धनराज महाले यांनीही आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाºयांशी चर्चा करून शेतकºयांना रक्कम देण्याची मागणी केली. यावर आदिवासी विकास महामंडळाने तात्काळ कार्यवाही करत शिखर बँक, महाराष्ट्र बँकेच्या अधिकाºयांशी चर्चा करून तांत्रिक अडचणी दुर केल्या. मकर संक्रांतीच्या पुर्वसंध्येला शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने खºया अर्थाने आदिवासी शेतक-यांचा संक्र ात या उत्सवात गोडवा निर्माण झाला.

टॅग्स :Nashikनाशिक