शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

श्रद्धांजली वटवृक्षाला !

By admin | Published: August 07, 2016 1:03 AM

शोकसभा : ‘वृक्ष वाचवा, पृथ्वी वाचवा’चा दिला संदेश

पंचवटी : आतापर्यंत आपण एखादी मृत व्यक्ती किंवा खूपच झाले तर एखाद्या मृत प्राण्याला श्रद्धांजली वाहतानाचे बघितले आहे. दोन दिवसांपूर्वी राममंदिराजवळ कोसळलेल्या एका ऐतिहासिक वटवृक्षाला नाशिकच्या वृक्षप्रेमींनी चक्क श्रद्धांजली वाहत वृक्षसंपदेविषयीची आत्मीयता दाखवून देण्याचा प्रयत्न केला.राममंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ बुधवारी सायंकाळी १०० वर्षे जुना वटवृक्ष कोसळल्याची घटना घडली होती. पर्यावरण टिकून राहावे यासाठी वृक्ष वाचविणे ही काळाची गरज आहे, हे सांगण्यासाठी तसेच जुने वृक्ष टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नेचर क्लब आॅफ नाशिक, पर्यावरण प्रेमी व परिसरातील वृक्षप्रेमींनी एकत्र येऊन त्या कोसळलेल्या वटवृक्षाला श्रद्धांजली वाहत शोकसभा घेतली.पंचवटीची ओळख वटवृक्ष असून, या वृक्षांना संरक्षण मिळावे, पेव्हर ब्लॉकमधून झाडांची सुटका होणे आवश्यक आहे. या वृक्षाच्या पारंब्या जमिनीपर्यंत पोहचू न दिल्याने तो कोसळल्याची खंत वृक्षप्रेमींनी व्यक्त केली. शहरात अनेक देशी वृक्ष असून त्यांच्या मुळांची वाढ खुंटत चालल्याने ते कधीही कोसळू शकतात. यावेळी निशिकांत पगारे, आनंद बोरा, नरेश पुजारी, योगेश कापसे, योगेश बर्वे, चंद्रकांत दुसाने, आदिती आगरकर, प्रमिला पाटील, जयप्रकाश मुळे, आदिंसह पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. (वार्ताहर)