शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

त्र्यंबकेश्वरला आज उटीची वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2022 11:51 PM

त्र्यंबकेश्वर : येथे मंगळवारी (दि.२२) उटी वारीच्या पार्श्वभूमीवर निवृत्तीनाथ प्रशासकीय समितीने उटी चढविण्याची तयारी पूर्ण केली असून सात दिवसांपासून वारकरी संप्रदायातील महिला, पुरुष सुमारे ४० ते ५० किलो चंदन उगाळत आहेत. मंगळवारी दुपारी १ वाजता देवाला सुवासिक थंडगार व शीतल चंदनाचा लेप चढविल्यानंतर जीवनसमाधी थंडगार होईल.

ठळक मुद्देप्रशासकीय समितीची तयारी पूर्ण : लाखो भाविक येणार

त्र्यंबकेश्वर : येथे मंगळवारी (दि.२२) उटी वारीच्या पार्श्वभूमीवर निवृत्तीनाथ प्रशासकीय समितीने उटी चढविण्याची तयारी पूर्ण केली असून सात दिवसांपासून वारकरी संप्रदायातील महिला, पुरुष सुमारे ४० ते ५० किलो चंदन उगाळत आहेत. मंगळवारी दुपारी १ वाजता देवाला सुवासिक थंडगार व शीतल चंदनाचा लेप चढविल्यानंतर जीवनसमाधी थंडगार होईल.एक वाजता उटी चढविण्यास प्रारंभ होऊन तीन वाजता उटीचे लेपन पूर्ण होईल. त्यानंतर मंदिरात सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहामध्ये भजन कीर्तन होईल. तर रात्री ११वा. उटी उतरवली जाईल. त्या उटीचा प्रसाद घेऊन भाविक वारकरी रात्रभर ठिकठिकाणी असलेल्या भजन कीर्तनात सहभागी होऊन रात्र काढतील. सकाळी त्र्यंबक ब्रम्हगिरी प्रदक्षिणा करतील.दरम्यान, उटीच्या वाढीसाठी येणारे वारकरी भाविक त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांचे अभंग गात, हरीनामाचा गजर करीत मंदिरात दाखल होतील. दरम्यान उटी वारीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरपरिषदेच्या वतीने सफाई व आरोग्य विभाग सज्ज असून या अभियानात ह्यमाझी वसुंधराह्ण अभियान राबविले जाईल, अशी माहिती माझी वसुंधरा अभियानाच्या प्रमुख पायल महाले यांनी सांगितले.स्वच्छतेकडे अधिक लक्षयात्रा कालावधीत पर्यावरणाचा समतोल राखणे, लागवड केलेल्या वृक्षांना पाणी घालणे, साफसफाई करणे जंतुनाशक पावडर फवारणी वगैरे सोपस्कार नगरपरिषद राबवत आहे, अशी माहिती स्वच्छता निरीक्षक हिरामण ठाकरे यांनी दिली. तर दोन वर्षांनी प्रथमच भरणाऱ्या उटी वारीलामिनी निवृत्तीनाथ यात्रा असे म्हणतात. त्यामुळे या संपूर्ण यात्रेवर नगरपरिषदेचे पूर्ण लक्ष असेल, असे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, यात्रा जत्रा समितीचे सभापती सागर उजे व मुख्याधिकारी संजय जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरTempleमंदिर