शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

ट्रक दरीत कोसळून चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 10:21 PM

नाशिक : जुना कसारा घाटात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक ठार तर क्लिनर जखमी झाला आहे.

ठळक मुद्दे चालक सोमनाथ भिकाजी उशिरे हा मरण पावला

नाशिक : जुना कसारा घाटात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक ठार तर क्लिनर जखमी झाला आहे. मुंबईहून नाशिककडे ट्रक (क्रमांक एमएच १५ जेजी ०२९७) जात असतांना जुन्या कसारा घाटात गुरुवारी (दि.३) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक कसारा घाटातील दरीत ३०० फूट खाली जाऊन कोसळला.त्यात गाडीचा चालक सोमनाथ भिकाजी उशिरे (वय २३ वर्ष रा .नाशिक ) हा मरण पावला तर गाडीचा क्लिनर तुषार शिंदे (२७) हा गंभीररित्या जखमी झाला. त्याला इगतपुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक चालक सोमनाथ भिकाजी उशिरे व क्लिनर तुषार शिंदे यांना दरीतून वर काढण्यात आले. पहाटेच्या अंधारामुळे ट्रक चालक व क्लिनर दोघांनाही शोधण्यात अडथळा येत होता.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू