शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
3
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
4
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
5
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
6
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
8
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
9
हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
11
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
12
इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 
13
गरब्याची रंगत वाढणार! मुंबईत नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस लाऊडस्पीकरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी
14
सोन्याची किंमत होती 99 रुपये तोळा, 77000 रुपयांपर्यंत कशी पोहोचली?
15
लक्ष्यभेद करणारा डोळा अन् चक्रव्यूह! 'बिग बॉस मराठी'ची चमचमती ट्रॉफी, टॉप ६ सदस्य पाहतच राहिले
16
"'ते' एक वाक्य अन् तुम्ही माझ्या करिअरचं वाटोळं केलं"; पंकजा मुंडेंनी हसत हसत हातच जोडले
17
आजोबांनी नातीसाठी फुगा आणला पण तोच जीवावर बेतला; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
18
"इस्रायलला इशारा, अरब मुस्लिमांकडे मागितली साथ...; खामेनेईंच्या भाषणातील हे 10 मुद्दे आहेत खास
19
चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या खेळाडूंचा पगार रखडला; आता PCB ने केली सारवासारव
20
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड

पिंपळगावी कापसाने भरलेला ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 10:11 PM

पिंपळगाव बसवंत : वैजापूर येथून कापूस भरून गुजरातच्या दिशेने जात असलेला ट्रक पिंपळगाव बसवंत परिसरातील अंबिकानगर येथे उलटला, परंतु लॉकडाउनमुळे रस्त्यावर कुणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.

पिंपळगाव बसवंत : वैजापूर येथून कापूस भरून गुजरातच्या दिशेने जात असलेला ट्रक पिंपळगाव बसवंत परिसरातील अंबिकानगर येथे उलटला, परंतु लॉकडाउनमुळे रस्त्यावर कुणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.वैजापूरहून गुजरात जाणारा (क्रमांक जीजे ०२ व्हीव्ही ८४८५) कापसाने भरलेला ट्रक वणी- पिंपळगाव रस्त्याचे काम चालू असल्याने व एक बाजूने खोदलेल्या रस्त्यामुळे उलटला. रस्त्याच्याच लागून वस्ती असल्याने ट्रक घराच्या दारापुढे पडला पण बाहेर कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.वणी ते पिंपळगाव बसवंत सीमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांना छोटे-मोठे अपघात व धुळीच्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच कोरोना विषाणूमुळे सगळेच लॉकडाउन झाल्याने कासवगतीने सुरू असलेल्या कामाला पूर्णपणे ब्रेक लागला. त्यामुळे लॉकडाउन कधी उघडेल व हा त्रास कधी कमी होईल याची प्रतीक्षा नागरिक करीत आहे. वस्तीजवळील एका बाजूने खोदलेला रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक