शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कसारा घाटात धावता ट्रक जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 1:20 AM

मध्य प्रदेशहून मुंबईला कापूस घेऊन जाणाऱ्या ट्रकने सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कसारा घाटात अचानक पेट घेतल्याने कापसासह ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. ट्रकसह १० ते १२ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

इगतपुरी : मध्य प्रदेशहून मुंबईला कापूस घेऊन जाणाऱ्या ट्रकने सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कसारा घाटात अचानकपेट घेतल्याने कापसासह ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. ट्रकसह १० ते १२ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.  नवीन कसारा घाटात वळणावर एमएच १८ बीजी १७१६ क्रमांकाच्या धावत्या ट्रकने अचानक पेट घेतला. वाहनचालक जाकीर शेख याने  सावध होत जीव वाचवला. महामार्गाचे सुरक्षा अधिकारी विजय राठोड, पेट्रोलिंग कर्मचारी सुनिल सोनवणे, सतीश परदेशी, प्रमोद भटाटे, ऊमेर शेख, गुलाब गवली, समाधान चौधरी, मुजाहीद शेख, विसम शेख, प्रदीप मुर्तडक व महिंद्रा कंपनीच्या अग्निशामक पथकातील फायर आॅफिसर जयेश पाटील व सहकारी सुनील उगले, सोमनाथ लहाणे या पथकाच्या अथक प्रयत्नाने तीन तासानंतर ही आग आटोक्यात आली. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

 

टॅग्स :fireआग