शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

घाटनदेवीजवळील अपघातात दुचाकीस्वार ठार

By admin | Published: July 22, 2016 12:29 AM

घाटनदेवीजवळील अपघातात दुचाकीस्वार ठार

घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावरील कसाऱ्याहून नाशिककडे जाणाऱ्या काळ्या रंगाच्या बजाज प्लॅटिना एमएच १५ एटी ७२२८ या दुचाकीला घाटनदेवीजवळ अज्ञात चार चाकी वाहनाने मागून धडक दिल्याने दुचाकीचालक राजाराम विनायक मुकणे (वय ३५ रा. वाकी तालुका अकोले जि नगर) हे ठार झाले. त्यांच्या सोबत असलेली त्यांची पत्नी माया मुकणेदेखील जखमी असून, त्यांच्यावर इगतपुरी ग्रामीण रु ग्णालयात उपचार सुरु आहेत.याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चार चाकी वाहन लाल रंगाची इनोव्हा कार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या कारचा शोध सुरु असल्याची माहिती पो उपनिरीक्षक सुभाष पाटील यांनी दिली आहे. पो. नि. संजय शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखली पोलिस कर्मचारी गणेश वराडे, ईश्वर गंगावने, पी. सी. भाबड, मधुकर खुळे करत आहे.(वार्ताहर)