शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आजपासून दोनदिवसीय राज्यस्तरीय कॅन्सर परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 2:01 AM

नाशिक : कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांवर विविध उपचार पद्धती उपलब्ध असताना या उपचार करण्याच्या पद्धतीतील मेडिकल आँकॉलॉजीतील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती महाराष्ट्रातील विविध कॅन्सरतज्ज्ञांना व्हावी या उद्देशाने नाशिकमध्ये चौथ्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. असोसिएशन आॅफ महाराष्ट्र मेडिकल आँकॉलॉजिस्टतर्फे शनिवारी (दि. ११) आणि रविवारी (दि. १२) दरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. शैलेश बोंदार्डे, डॉ. चंद्रशेखर पेठे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

नाशिक : कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांवर विविध उपचार पद्धती उपलब्ध असताना या उपचार करण्याच्या पद्धतीतील मेडिकल आँकॉलॉजीतील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती महाराष्ट्रातील विविध कॅन्सरतज्ज्ञांना व्हावी या उद्देशाने नाशिकमध्ये चौथ्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. असोसिएशन आॅफ महाराष्ट्र मेडिकल आँकॉलॉजिस्टतर्फे शनिवारी (दि. ११) आणि रविवारी (दि. १२) दरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. शैलेश बोंदार्डे, डॉ. चंद्रशेखर पेठे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी डॉ. भूषण नेमाडे, डॉ. सुलभ भांबरे, डॉ. नागेश मदणूरकर, डॉ. संजय अहिरे आणि सहकारी उपस्थित होते.महाराष्ट्रातील सर्वच भागातून कॅन्सर तज्ज्ञांना अर्थात आँकॉलॉजिस्ट परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत त्यांना एकाचवेळी या उपचार पद्धतीतील अद्ययावत तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळावी हा मुख्य हेतू असणार आहे. सर्वच रु ग्णांना विविध शहरात एकाच उपचारपद्धतीने उपचार व्हावेत, त्यांना उपचारासाठी मोठ्या शहरात हलविण्याची आवश्यकता भासू नये यासाठी कॅन्सर तज्ज्ञांची ही शैक्षणिक परिषद आयोजित केली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcancerकर्करोग